माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 19 May 2024

विशेष सामान्यज्ञान प्रश्नावली


१) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?
उत्तर --- तिरंगा
(२) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर --- कमळ
(३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर  --- मोर
(४)भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
(५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर --- हाॅकी
(६) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर --- जनगणमन
(७) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर --- वंदे मातरम्
(८) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर --- गुलाब
(९) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा
(१०) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर --- सिंह
(११) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर --- गरूड
(१२) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर --- शेंगदाणा 
(१३) आपले राज्य कोणते ?
उत्तर --- महाराष्ट्र 
(१४) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?
उत्तर --- ३६
(१५) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
(१६) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर --- आंबा
(१७) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर --- शेकरू
(१८) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर --- हरियाल
(१९) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर --- कळसूबाई
(२०) महाराष्ट्र दिन कोणता ?
उत्तर ---- १ मे
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌ शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  /  7721941496

No comments:

Post a Comment