उत्तर --- बरोबर
(२) हळदीचा रंग लाल असतो.
उत्तर --- चूक
(३) कुत्रा म्यॅंव म्यॅंव असा ओरडतो.
उत्तर --- चूक
(४) गायीला चार पाय असतात .
उत्तर -- बरोबर
(५) बेडूक डराॅव डराॅव असा ओरडतो ?
उत्तर -- बरोबर
(६) चिमणी कावकाव अशी ओरडते ?
उत्तर -- चूक
(७) मासे पाण्यात राहतात ?
उत्तर --- बरोबर
(८) साखर कडू असते ?
उत्तर --- चूक
(९) गूळ गोड असते ?
उत्तर -- बरोबर
(१०) खारट ही चव आहे ?
उत्तर --- बरोबर
(११) जिभेला हाड असते ?
उत्तर --- चूक
(१२) हवा डोळ्यांना दिसते ?
उत्तर -- चूक
(१३) पावसाळ्यात आपण छत्री वापरतो ?
उत्तर --- बरोबर
(१४) आपण डोळ्यांनी चव ओळखतो ?
उत्तर --- चूक
(१५) आपण जिभेने वास घेतो ?
उत्तर -- चूक
(१६) आपण कानाने ऐकतो ?
उत्तर -- बरोबर
(१७) आपण नाकाने पाहतो ?
उत्तर -- चूक
(१८) मुख्य ऋतू तीन आहेत ?
उत्तर -- बरोबर
(१९) आपण जिभेने चव ओळखतो ?
उत्तर --- बरोबर
(२०) गायीला चार शिंगे असतात ?
उत्तर --- चूक
(२१) चिमणी बिळात राहते ?
उत्तर --- चूक
(२२) कुत्र्याला दोन कान असतात ?
उत्तर --- बरोबर
(२३) केसांचा रंग काळा असतो ?
उत्तर -- बरोबर
(२४) गूळ कडू असतो .
उत्तर -- चूक
(२५) ताक आंबट असते.
उत्तर --- बरोबर
(२६) दूधापासून दही बनवतात.
उत्तर --- बरोबर
(२७) एका हाताला दहा बोटे असतात.
उत्तर --- चूक
(२८) अन्न नेहमी झाकून ठेवावे.
उत्तर -- बरोबर
(२९) ज्वारीची पोळी तयार करतात.
उत्तर --- चूक
(३०) फुग्यात हवा भरतात.
उत्तर --- बरोबर
(३१) मुख्य दिशा चार आहेत.
उत्तर --- बरोबर
(३२) पोपट आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
उत्तर --- चूक
(३३) बगळ्याला मान नसते.
उत्तर --- चूक
(३४) माशाला पाय असतात
उत्तर --- चूक
(३५) पक्ष्यांना पंख असतात.
उत्तर -- बरोबर
(३८) मासे झाडावर राहतात.
उत्तर --- चूक
(३९) पक्ष्यांना दात नसतात.
उत्तर --- बरोबर
(४०) टूथब्रशने दात घासावेत.
उत्तर --- बरोबर
(४१) कैरी गोड असते.
उत्तर --- चूक
(४२) कोळी किड्याला चार असतात ?
उत्तर -- चूक
(४३) सर्वाधिक वेगाने धावणारा पक्षी शहामृग आहे.
उत्तर -- बरोबर
(४४) साप, गांडूळ हे प्राणी पायांनी चालतात.
उत्तर -- चूक
(४५) कोळी किड्याला आठ पाय असतात.
उत्तर -- बरोबर
(४६) गांडूळ व साप यांना पाय नसतात ?
उत्तर -- बरोबर
(४७) माकडे निवारा बनवत नाही.
उत्तर -- बरोबर
(४८) मासे परांची हालचाल करुन पाण्यात पोहतात.
उत्तर -- बरोबर
(४९) जांभूळ या फळात अनेक बिया असतात.
उत्तर -- चूक
(५०) आ़बा या फळात एकच बी असते ?
उत्तर -- बरोबर
(५१) सीताफळ या फळात एकच बी असते.
उत्तर -- चूक
(५२) फूलपाखरे अन्न चावून खातात.
उत्तर -- चूक
(५३) सीताफळ या फळात अनेक बिया असतात.
उत्तर -- बरोबर
(५४) फुलपाखरे पातळ अन्न सोंडेने शोषून घेतात.
उत्तर -- बरोबर
(५५) सगळ्या वनस्पतींची पाने सारखी नसतात.
उत्तर -- बरोबर
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment