माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 19 March 2025

वाक्य साखळी

माझ्या कडे पेन आहे. 
तूझ्या कडे पेन आहे. 
तुमच्या कडे पेन आहे. 
त्याच्या कडे पेन आहे. 
तिच्या कडे पेन आहे. 
आमच्या कडे पेन आहे. 
त्यांच्या कडे पेन आहे. 
मुला कडे पेन आहे. 
मुलांकडे पेन आहे.
------------------------
माझ्या कडे पेन नाही.
तुझ्या कडे पेन नाही.
तुमच्या कडे पेन नाही.
त्याच्या कडे पेन नाही.
तिच्या कडे पेन नाही.
आमच्या कडे पेन नाही.
त्यांच्या कडे पेन नाही.
मुला कडे पेन नाही.
मुलांकडे पेन नाही.
-------------------------------
माझ्या कडे पेन आहे का ?
तुझ्या कडे पेन आहे का ?
तुमच्या कडे पेन आहे का ?
त्याच्या कडे पेन आहे का ?
तिच्या कडे पेन आहे का ?
आमच्या कडे पेन आहे का ?
त्यांच्या कडे पेन आहे का ?
तुझ्या कडे पेन आहे का ?
मुलांकडे पेन आहे का ?
--------------------------------
माझ्या कडे पेन नाही का ?
तुझ्या कडे पेन नाही का ?
तुमच्या कडे पेन नाही का ?
त्याच्या कडे पेन नाही का ? 
तिच्या कडे पेन नाही का ?
आमच्या कडे पेन नाही का ?
मुला कडे पेन नाही का ?
मुलांकडे पेन नाही का ?
---------------------------
माझ्या कडे पेन होती.
तुझ्या कडे पेन होती.
तुमच्या कडे पेन होती.
त्याच्या कडे पेन होती.
तिच्या कडे पेन होती.
आमच्या कडे पेन होती.
त्यांच्या कडे पेन होती.
मुला कडे पेन होती.
मुलांकडे पेन होती.
---------------------------
माझ्या कडे पेन नव्हती.
तुझ्या कडे पेन नव्हती.
तुमच्या कडे पेन नव्हती.
त्याच्या कडे पेन नव्हती.
तिच्या कडे पेन नव्हती.
आमच्या कडे पेन नव्हती.
त्यांच्या कडे पेन नव्हती.
मुला कडे पेन नव्हती.
मुलांकडे पेन नव्हती.
-----------------------------
माझ्या कडे पेन होती का ?
तुझ्या कडे पेन होती का ?
तुमच्या कडे पेन होती का ?
त्याच्या कडे पेन होती का ?
तिच्या कडे पेन होती का ?
आमच्या कडे पेन होती का ?
त्यांच्या कडे पेन होती का ?
मुला कडे पेन होती का ?
मुलां कडे पेन होती का ?
----------------------------------
माझ्या कडे पेन नव्हती का ?
तूझ्या कडे पेन नव्हती का ?
तुमच्या कडे पेन नव्हती का ?
त्याच्या कडे पेन नव्हती का ?
तिच्या कडे पेन नव्हती का ?
आमच्या कडे पेन नव्हती का ?
त्यांच्या कडे पेन नव्हती का ?
मुला कडे पेन नव्हती का ?
मुलां कडे पेन नव्हती का ?
-------------------------------
माझ्या कडे पेन असेल. 
तुझ्या कडे पेन असेल. 
तुमच्या कडे पेन असेल. 
त्याच्या कडे पेन असेल. 
तिच्या कडे पेन असेल. 
आमच्या कडे पेन असेल. 
त्यांच्या कडे पेन असेल. 
मुला कडे पेन असेल. 
मुलां कडे पेन असेल.
----------------------------
माझ्या कडे पेन नसेल.
तुझ्या कडे पेन नसेल. 
तुमच्या कडे पेन नसेल. 
त्याच्या कडे पेन नसेल. 
तिच्या कडे पेन नसेल. 
आमच्या कडे पेन नसेल. 
त्यांच्या कडे पेन नसेल. 
मुला कडे पेन नसेल. 
मुलां कडे पेन नसेल.
---------------------------------
माझ्या कडे पेन असेल का ?
तुझ्या कडे पेन असेल का ? 
तुमच्या कडे पेन असेल का ? 
त्याच्या कडे पेन असेल का? 
तिच्या कडे पेन असेल का ? 
त्याच्या कडे पेन असेल का ?
आमच्या कडे पेन असेल का ?
त्यांच्या कडे पेन असेल का?
मुला कडे पेन असेल का ?
मुलां कडे पेन असेल का?
---------------------------------
माझ्या कडे पेन नसेल का ?
तुझ्या कडे पेन नसेल का ?
तुमच्या कडे पेन नसेल का ?
त्याच्या कडे पेन नसेल का?
तिच्या कडे पेन नसेल का ?
आमच्या कडे पेन नसेल का ?
त्यांच्या कडे पेन नसेल का ?
मुला कडे पेन नसेल का ?
मुलां कडे पेन नसेल का ?
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment