माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 6 July 2017

QUESTIONS - प्रश्न

             QUESTIONS - प्रश्न 

संकलक :-  शंकर चौरे (पिंपळनेर)  धुळे
                   9422735775

(1) What's  your name please  ?
-- तुमचे नाव काय आहे ?

(2) What's your father's  name  ?
-- तुमच्या वडिलांचे नाव काय आहे ?

(3) What's  your surname  ?
-- तुमचे आडनाव काय आहे  ?

(4) Where do you live  ?
-- तुम्ही कोठे राहता  ?

(5) How many brothers do you
     have  ?
-- तुम्हाला किती भाऊ आहेत  ?

(6) How old are you  ?
-- तुमचे वय किती ?

(7) How tall are  you  ?
-- तुमची उंची किती आहे ?

(8) What is your brith date ?
-- तुमची जन्म तारीख काय आहे ?

(9) How do you go to school  ?
-- तुम्ही शाळेत कसे जाता  ?

(10) When do you go to school  ?
-- तुम्ही शाळेला केव्हा जाता  ?

------------S. S. Chaure -----------

(12) Do  you help your mother  ?
-- तुम्ही तुमच्या आईला मदत करता का  ?

(13) Do you like the city life  ?
-- तुम्हांला शहरी जीवन आवडते का  ?

(14) When  do you sleep  ?
-- तुम्ही केव्हा झोपता  ?

(15)What is your qualifications  ?
--तुमची पात्रता काय आहे  ?

(16) What is your mother tongue ?
--तुमची मातृभाषा काय आहे ?

(17) What is the time in your
        watch  ?
-- तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत ?

(18) When do you watch  T. V. ?
-- तुम्ही टि. व्ही. केव्हा पाहता  ?

(19) When do you go  to play  ?
--  तुम्ही केव्हा खेळण्यासाठी  जाता  ?

(20) Which is your native place  ?
--  तुमचे मुळ गाव कोणते आहे  ?

        Shankar S. Chaure
             z.p.school bandikuher
            Tal. sakri dist. Dhule
            📞 9422736775
 

Wednesday, 5 July 2017

जिभेची वळकटी


                  🔼   भाषिक खेळ   🔼
                      जिभेची वळकटी

       संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
                       ९४२२७३६७७५

🔹उद्देश :- स्पष्ट व स्वच्छ उच्चार करता येणे.

🔹सूचना :- हा खेळ कितीही मुलांना खेळता
          येईल. मुलांना गोलात उभे करावे.
खालीलपैकी कुठलाही एक शब्दसमूह घ्यावा.
प्रत्येकाने तो न अडखळता व न थांबता म्हणावा
जो अडखळेल तो बाद होईल. न अडखळता
जास्त वेळ म्हणू शकेल तो जिंकेल. असेच
आणखी शब्दसमूहही मुलांना शोधून काढता
येतील. नव्याने तयार करता येतील.

   (१) कच्चा पापड पक्का पापड.

   (२) कच्ची पपई पक्की पपई.

   (३) काळे राळे गोरे राळे
         राळ्यात राळे मिसळले.

   (४) मोठं नाणं लहान नाणं.

   (५) काळे कावळे गोरे बगळे.

   (६) चटईला टाचणी टोचली.

           संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                           जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                            ता.साक्री जि.धुळे
                           📞 ९४२२७३६७७५

Tuesday, 4 July 2017

SENTENCES FOR DAILY TALKING

SENTENCES FOR DAILY TALKING
  दैनंदिन जीवनात संभाषणातील  वाक्य

● I like it. - मला ते आवडते.

● See you later. - नंतर भेटू या.

● I don't like it. - मला ते आवडत नाही.

● What's  your address ?
  - तुमचा पत्ता काय.

● Turn around.- सभोवती फिरा.

● Go straight  -- सरळ जा.

● Go  down.  -- खाली जा.

● Go up.  - वर जा.

● Come soon.  - लवकर या.

● Do it fast.  - ते लवकर कर.

● Very near.  - खूप जवळ.

● Fold It.  -- घडी कर.

● You can go.- तुम्ही जाऊ शकता.

● I don't  know. - मला माहित नाही.

● I think so.- मला अस वाटत.

●  It's  impossible. - ते अशक्य आहे.

● It's possible. - ते शक्य आहे.

● Keep  silence. - शांतता राखा.

● Don't  turn left.- डावीकडे वळू नका.

● Run fast.- जोराने पळा.

●  Very dirty. - खूपच घाण.

● Why  not.- का नाही.

● Can't say.-सांगू शकत नाही.

● Why are you late ?
- तुला का उशीर झाला  ?

● It is very far. -ते खूप दूर आहे.

●  Well  done. - खूप छान.

● very  bad.  - खूप वाईट.

● Very handsome - खूपच देखणा.

● Wait  here. - येथे वाट पहा.

●  Good  idea. -चांगली कल्पना.

● How  sad  ! - किती दुःख  !

● It's  nice.- खूपच छान.

● I am busy.- मी कामात मग्न आहे.

●  I  know. - मला माहित आहे.

● Excellent. - खूपच छान.

● See you  tomorrow. -उद्या भेटूया.

● Same place,  same time.
  याचवेळी, याच ठिकाणी.

● Good  morning.- शुभ प्रभात.

● Good  evening.- शुभ संध्याकाळ.

● Good afternoon.- शुभ दुपारनंतर.

● Good  Night. - शुभ  रात्री.

● All  the  best.-मनापासून सदिच्छा.

● Look  here.  - इकडे पहा.

● Save  money.- पैसे  वाचवा.

Wait  for  me.- माझी वाट पहा.

●  Keep in  mind. - लक्षात ठेवा.

● It's  beautiful - ते फार सुंदर आहे.

● Sky  is  cloudly.-आकाश ढगाळ आहे.

● Are  you  ready ? -
    तुम्ही तयार आहात  का  ?

●  Don't  worry. - काही चिंता करू नका.

    संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५