माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 4 July 2017

SENTENCES FOR DAILY TALKING

SENTENCES FOR DAILY TALKING
  दैनंदिन जीवनात संभाषणातील  वाक्य

● I like it. - मला ते आवडते.

● See you later. - नंतर भेटू या.

● I don't like it. - मला ते आवडत नाही.

● What's  your address ?
  - तुमचा पत्ता काय.

● Turn around.- सभोवती फिरा.

● Go straight  -- सरळ जा.

● Go  down.  -- खाली जा.

● Go up.  - वर जा.

● Come soon.  - लवकर या.

● Do it fast.  - ते लवकर कर.

● Very near.  - खूप जवळ.

● Fold It.  -- घडी कर.

● You can go.- तुम्ही जाऊ शकता.

● I don't  know. - मला माहित नाही.

● I think so.- मला अस वाटत.

●  It's  impossible. - ते अशक्य आहे.

● It's possible. - ते शक्य आहे.

● Keep  silence. - शांतता राखा.

● Don't  turn left.- डावीकडे वळू नका.

● Run fast.- जोराने पळा.

●  Very dirty. - खूपच घाण.

● Why  not.- का नाही.

● Can't say.-सांगू शकत नाही.

● Why are you late ?
- तुला का उशीर झाला  ?

● It is very far. -ते खूप दूर आहे.

●  Well  done. - खूप छान.

● very  bad.  - खूप वाईट.

● Very handsome - खूपच देखणा.

● Wait  here. - येथे वाट पहा.

●  Good  idea. -चांगली कल्पना.

● How  sad  ! - किती दुःख  !

● It's  nice.- खूपच छान.

● I am busy.- मी कामात मग्न आहे.

●  I  know. - मला माहित आहे.

● Excellent. - खूपच छान.

● See you  tomorrow. -उद्या भेटूया.

● Same place,  same time.
  याचवेळी, याच ठिकाणी.

● Good  morning.- शुभ प्रभात.

● Good  evening.- शुभ संध्याकाळ.

● Good afternoon.- शुभ दुपारनंतर.

● Good  Night. - शुभ  रात्री.

● All  the  best.-मनापासून सदिच्छा.

● Look  here.  - इकडे पहा.

● Save  money.- पैसे  वाचवा.

Wait  for  me.- माझी वाट पहा.

●  Keep in  mind. - लक्षात ठेवा.

● It's  beautiful - ते फार सुंदर आहे.

● Sky  is  cloudly.-आकाश ढगाळ आहे.

● Are  you  ready ? -
    तुम्ही तयार आहात  का  ?

●  Don't  worry. - काही चिंता करू नका.

    संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment