माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 21 January 2017

इंग्रजी -मराठी शब्दताल बडबडगीत

 🔼इंग्रजी -मराठी शब्दताल बडबडगीत🔼

   लेखक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
               ¤ ९४२२७३६७७५ ¤

TEN  (टेन)  म्हणजे दहा
SIX   (सिक्स) म्हणजे सहा
TEA  ( टी  ) म्हणजे चहा
LOOK (लूक) म्हणजे पहा

HAND  (हॅन्ड) म्हणजे हात
TEETH  (टीथ) म्हणजे दात
RICE  (राइस ) म्हणजे भात
SEVEN  (सेव्हन) म्हणजे सात

RED  (रेड ) म्हणजे लाल
CHEEK (चीक)म्हणजे गाल
LIZARD  (लिझर्ड)म्हणजे पाल
YESTERDAY (यस्टर्डे)म्हणजे काल

KITE (काईट) म्हणजे घार
DOOR (डोअर) म्हणजे दार
COLD (कोल्ड ) म्हणजे गार
SOUP (सूप ) म्हणजे सार

CAT  ( कॅट ) म्हणजे मांजर
RAT  ( रॅट ) म्हणजे उंदीर
PIG  (पिग ) म्हणजे डुक्कर
CARROT ( कॅरट)म्हणजे गाजर

NOSE  (नोज ) म्हणजे नाक
BENCH  (बेंच ) म्हणजे बाक
POST  (पोस्ट ) म्हणजे डाक
WHEEL(वील ) म्हणजे चाक

EAR  (इअर ) म्हणजे कान
NECK  (नेक ) म्हणजे मान
TWO ( टू ) दोन म्हणजे दोन
LEAF  (लीफ ) म्हणजे पान

BUD  (बड ) म्हणजे कळी
DISH  (डिश ) म्हणजे थाळी
BANANA  (बनाना) म्हणजे केळी
SPIDER  (स्पाइडर )म्हणजे कोळी

DUST  (डस्ट ) म्हणजे धूळ
ROOT  (रूट ) म्हणजे मूळ
BABY  (बेबी ) म्हणजे बाळ
TIME  (टाईम ) म्हणजे वेळ

COW  (काऊ ) म्हणजे गाय
FOOT  (फुट ) म्हणजे पाय
WHAT  (व्हाट ) म्हणजे काय
YES (यस) म्हणजे होय

     लेखक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
              📞 ९४२२७३६७७५
                      पिंपळनेर ता.साक्री (धुळे )
 

No comments:

Post a Comment