कागद वनस्पतींपासून तयार होतो.तेव्हा कागदाची काटकसर हा पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्ही कागदाची काटकसर कशी कराल ?
■ वहीचे कोरे कागद टराटरा फाडू नका.
■ असे करणे गरजेचे असेल तर समासामध्ये दुमडीजवळ एक सेंटिमीटर घडी पाडून घडीवर कागद अलगद फाडा. असे केल्याने दुमडीपलीकडचा कागद वहीमध्ये सुरक्षित राहील.
■ कागदाच्या दोन्ही बाजूंचा लेखनासाठी वापर करा.
■ गणितामधील उदाहरणे कच्ची सोडवण्यासाठी पाटीपेन्सिलीचा वापर करा. पाटीपेन्सिल वापरण्यात कोणताही कमीपणा नाही.
■ वर्षअखेर वापरलेल्या वह्यांतील राहिलेले कोरे कागद अलगद काढून त्यांच्या वह्या बांधा. त्यांचा वापर किरकोळ लेखनासाठी करा.
■ कोणत्याही प्रकारच्या कागदाचा निरुपयोगी म्हणून नाश करू नका. वापरलेला कागद नवनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे

No comments:
Post a Comment