(१) बगळ्याचे इंग्रजी नाव काय ?
(२) बगळ्याचा रंग कोणता ?
(३) बगळ्याची चोच कशी असते ?
(४) बगळ्याचे पाय कोणत्या रंगाचे असतात ?
(५) बगळा कोणते अन्न खातो ?
(६)बगळ्याचा आवाज कसा आहे ?
(७) बगळा कोठे कोठे राहतो ?
(५)कावळ्याचे इंग्रजी नाव काय ?
(६) कावळ्याचा रंग कोणता ?
(७) कावळ्याची चोच कशी असते ?
(८) कावळ्याचे पाय कोणत्या रंगाचे असतात ?
(९) कावळा कोणते अन्न खातो ?
(१०)कावळ्याचा आवाज कसा आहे ?
(११) कावळा कोठे कोठे राहतो ?
(१२) चिमणीचे इंग्रजी नाव काय ?
(१३) चिमणीचा रंग कोणता ?
(१४) चिमणीची चोच कशी असते ?
(१५) चिमणी कोणते अन्न खाते ?
(१६) चिमणीचा आवाज कसा आहे ?
(१७) चिमणी कोठे कोठे राहते ?
(१८)चिमणी अन्न शोधण्यासाठी कधी बाहेर पडते ?
(१९) चिमणीचे घरटे कोठे असतात ?
(२०) पोपटाचे इंग्रजी नाव काय ?
(२१) पोपटाचा रंग कोणता ?
(२२) पोपटाची चोच कशी असते ?
(२३) पोपटाच्या गळ्याचा रंग कोणता ?
(२४)पोपटाचे पाय कोणत्या रंगाचे असतात ?
(२५) पोपट कोणते अन्न खातो ?
(२६) पोपटाचा आवाज कसा आहे ?
(२७) पोपट कोठे कोठे राहतो ?
(२८) मोराचे इंग्रजी नाव काय ?
(२९)मोराचा रंग कोणता ?
(३०)मोराचे पाय कोणत्या रंगाचे असतात ?
(३१) मोराचे अन्न कोणते ?
(३२) मोराचा आवाज कसा आहे ?
(३३)मोर कोठे कोठे राहतो ?
(३४) घारीचे इंग्रजी नाव काय ?
(३५) घारीचा रंग कोणता ?
(३६) घार कोणते अन्न खाते ?
(३७) कोकिळ पक्षाचे इंग्रजी नाव काय ?
(३८) कोकिळचा रंग कोणता ?
(३९) कोकिळा कोणते अन्न खाते ?
(४०) कोकिळचा आवाज कसा आहे ?
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. धुळे (पिंपळनेर)
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment