(तोंडी /प्रात्यक्षिक )
संकलित मूल्यमापन. सत्र - २ (प्रश्नपेढी)
प्रश्न
(१)माणसाने कोणकोणती वाहने तयार केली आहेत ?
(२) पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करतात ?
(३)कर्णबधिरांसाठी कोणती भाषा असते ?
(४)दृष्टीहीन व्यक्तींसाठी कोणती लिपी असते ?
(५)माणूस स्थलांतर का करतो ?
(६)महाराष्ट्र दिन कधी साजरी करतात ?
(७)महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
(८)महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
(९)महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
(१०)महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
(११)महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
(१२) उपदिशांची नावे सांगा ?
(१३) औषधी वनस्पतींची तीन नावे सांगा ?
(१४) नदीला पूर केव्हा येतो ?
(१५) भूकंप म्हणजे काय ?
(१६) नैसर्गिक संकटे कोणती ?
(१७)आपण 'शेजारी ' कोणाला म्हणतो ?
(१८) त्सुनामी म्हणजे काय ?
(१९) प्रवासाची प्रमुख साधने कोणती आहेत ?
(२०) संपर्काची आधुनिक साधने कोणती आहेत ?
(२१) कोणाचे मिळून कुटुंब तयार होते ?
(२२) कोणते राष्ट्रीय सण आपण साजरे करतो ?
(२३) आपण शाळेत कोणकोणते विषय शिकतो?
(२४) वादळामुळे कोणते नुकसान होते ?
(२५) कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?
(२६) पौर्णिमा म्हणजे काय ?
(२७) अमावस्या म्हणजे काय ?
(२८) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
(२९) वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्यांचा वापर केला जातो ?
(३०) महाराष्ट्रातील कोणत्याही चार जिल्ह्याची नावे सांगा ?
परिसर अभ्यास - २
(३१)शिवाजीराजांचा जन्म केव्हा झाला ?
(३२)शिवराय आणि अफजल खानाची भेट कोठे झाली ?
(३३)लाल महाल हे कोणाचे निवासस्थान होते ?
(३४)आग्रा शहर आजच्या कोणत्या राज्यात आहे?
(३५)शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला
(३६)आग्-याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?
(३७)कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?
(४०) शिवरायांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली ?
(४१)शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
(४२) 'राज्याभिषेक ' म्हणजे काय ?
(४३)शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय ?
(४५)शिवरायांकडे सुमारे किती किल्ले होते ?
(४६) हिंदवी ' स्वराज्य म्हणजे काय ?
(४७) गनिमी कावा म्हणजे काय ?
■ प्रात्यक्षिक ■
● महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये सांगितल्याप्रमाणे
कोणत्याही पाच जिल्ह्यांची ठिकाणे दाखविता येणे ?
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:
Post a Comment