माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 5 November 2018

भौगोलिक सामान्यज्ञान


(१) सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात  ?
--- वाऱ्यामुळे .

(२) लाटांची गती कशावर अवलंबून असते  ?
---  वा-याच्या वेगावर.

(३) लाटेची लांबी कशी मोजतात  ?
---  किना-याच्या रूंदीवरून

(४) क्षारामुळे समुद्राचे पाणी कसे होते  ?
--- खारट होते.

(५) पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के
      भाग पाण्याने व्यापला आहे  ?
---  ७१  टक्के .

(६) पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती
     टक्के भाग जमिनीने व्यापला आहे  ?
---  २९ टक्के

(७) सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सामान्यतः
      किती वेळ लागतो.
---  ८ मिनिटे

(८) सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ (बाष्प )
     होते, या क्रियेला काय म्हणतात  ?
---  बाष्पीभवन

संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                       पिंपळनेर  - साक्री, जि. धुळे
                       ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment