(१) साप कधीच डोळे मिटत नाही.
(२) सापाचा जबडा लवचिक असल्यामुळे तो
त्याच्या शरीराच्या आकारापेक्षा मोठे भक्ष्य
गिळू शकतो.
(३) बिनविषारी सापांचे दात भरीव असतात.
(४) नाग, फुरसे, मण्यार व घोणसे इत्यादी
सर्प विषारी असतात.
(५) धामण, अजगर व गोड्या पाण्यातील साप
बिनविषारी असतात.
(६) सापाची जीभ स्पर्शंद्रिये व श्रवणेंद्रिय असे
दोन्ही कार्य करते.
(७) साप कात टाकते, कारण सापाला घाम
येणारी रंध्रे नसतात. त्याच्या शरीरातील
घाण घामावाटे बाहेर पडू शकत नाही.
शरीरातील घाण साप कातीमार्फत बाहेर
टाकतात.
(८) साप चावल्यावर दोन खुणा दिसतात.
(९) घरटे करणारा जगातील एकुलता एक
साप ' किंग कोंब्रा ' हा होय.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment