(१) पृथ्वी
--- पृथ्वी हा एक ग्रह आहे.
--- पृथ्वीवर २९ % भूभाग व ७१ % पाणी आहे.
--- पृथ्वीला जलग्रह असेही म्हणतात.
--- पृथ्वीला चंद्र हा एकच उपग्रह आहे.
--- पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला सूर्यमालेतील
एकमेव ग्रह आहे.
--- पृथ्वीचे स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
--- पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात.
--- पृथ्वीचा आकार गोल ( जिआॅईड / भूगोलाभ आहे.
===============================
(२) सूर्य
--- सूर्य हा तारा आहे.
--- सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास सुमारे ८ मिनिटे २० सेकंद लागतात.
===============================
(३) चंद्र
--- चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे.
--- चंद्र दररोज मागच्या दिवसापेक्षा ५० मिनिटे उशिरा उगवतो.
--- चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे , उंचवटे आहेत.
--- चंद्रावर वातावरण नाही.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment