माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 6 June 2020

व्यावहारिक परिमाणे ( सामान्यज्ञान )


(१) ६० सेकंद = १ मिनिट   


(२) ६० मिनिट = १ तास

(३) २४ तास = १ दिवस

(४) ७ दिवस = १ आठवडा

(५) ३० / ३१ दिवस = १ महिना

(६) ३६५ / ३६६ दिवस = १ वर्ष

(७) १२ महिने = १ वर्ष

(८) १ तास = ३,६०० सेकंद

(९) १ दिवस = ८६ , ४०० सेकंद

(१०) १२ वस्तू = १ डझन

(११) १२ डझन = १ ग्रोस

(१२) २४ कागद = १ दस्ता

(१३) २० दस्ते = १ रीम

(१४) १ आर = १०० चौरस मीटर

(१५) १ आर = १, ०७६ . ३६ चौरस फूट

(१६) १ गुंठा = १, ०८९ चौरस फूट

(१७) १ एकर = ४० गुंठे

(१८) १ हेक्टर = १०० गुंठे

(१९) १ मीटर = १०० सेंटीमीटर

(२०) १ मीटर = ३ .२८ फूट

(२१) १ इंच = २. ५४ सेंटीमीटर

(२२) १२ इंच = १ फूट

(२३) १ फूट = ३० . ४८ ,सेंटीमीटर

(२४) १ यार्ड = ३ फूट

(२५) १ मैल = १. ६०९४ किलोमीटर

(२६) १ किलोमीटर = १००० मीटर

(२७) १ सेंटीमीटर = १० मिलीमीटर

(२८) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम

(२९) १ ग्रॅम = १००० मिलीग्रॅम

(३०) १ किलोलीटर = १००० लीटर

(३१) १ हेक्टोलीटर = १०० लीटर

(३२) १ लीटर = १००० मिलिलीटर

(३३) १ क्विंटल = १०० किलोग्रॅम

(३४) १ टन = १००० किलोग्रॅम

(३५) १ मण = सुमारे ४० किलोग्रॅम
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा. केंद्र - रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

2 comments: