● चूक की बरोबर ते सांगा.
(१) नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(२) दिल्ली ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- चूक
(३) मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(४) दिल्ली भारताची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(५) महाराष्ट्र राज्यात बत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- चूक
(६) गोवा राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे.
उत्तर -- बरोबर
(७) महाराष्ट्र राज्याची निर्मिती २६ जानेवारी १९४७ रोजी झाली.
उत्तर -- चूक
(८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
उत्तर -- बरोबर
(९) महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- बरोबर
(१०) तापी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
उत्तर -- चूक
(११) महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.
उत्तर -- बरोबर
(१२) गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१३) तापी नदी पूर्व वाहिनी आहे.
उत्तर -- चूक
(१४) कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
उत्तर -- बरोबर
(१५) तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१६ ) गोदावरी नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला.
उत्तर -- चूक
(१७) साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे.
उत्तर -- बरोबर
(१८) महाराष्ट्राच्या पूर्व भागात मिठागरे आहेत.
उत्तर -- चूक
(१९) नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे.
उत्तर -- बरोबर
(२०) महाराष्ट्रातील ठाणे व पालघर जिल्ह्यत मिठागरे आहेत.
उत्तर -- बरोबर
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Friday, 19 February 2021
Wednesday, 17 February 2021
भूमिती -- प्रश्नावली
(१) त्रिकोणाला किती बाजू असतात ? उत्तर -- तीन
(२) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन
(३) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(४) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
(५) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(६) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
(७) इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
(८) घनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
(९) घनाला किती कडा असतात ?
उत्तर -- १२
(१०) आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- आयताची परिमिती
(११) चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- चौरसाची परिमिती
(१२) त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- त्रिकोणाची परिमिती
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा - जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Tuesday, 16 February 2021
प्रसिद्ध ठिकाण आणि स्थळे / जिल्हा
(१) पांडव लेणी -- नाशिक
(२) चादरीसाठी प्रसिद्ध -- सोलापूर
(३) चलनी नोटा छापखाना -- नाशिक
(४) लाकडी खेळणी लघुउद्योग --सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
(५) ' वज्रेश्वरी ' गरम पाण्याचे झरे -- ठाणे
(६) गाडगे महाराज समाधी -- अमरावती
(७) चवदार तळे -- महाड ( रायगड )
(८) बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक - नंदुरबार
(९) हुतात्मा राजगुरूचे जन्मस्थान -- राजगुरूनगर (पुणे)
(१०) अजिठ्यांची जगप्रसिद्ध लेणी -- अजिंठा (औरंगाबाद)
(११) लोणार सरोवर -- बुलढाणा
(१२) रंकाळा तलाव -- कोल्हापूर
===================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा जामनेपाडा ,केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Friday, 12 February 2021
Word game ( वर्ड गेम ) शब्द खेळ
● अक्षरांचा मेळ . शब्दांचा खेळ.
all -- ball ( आॅल -- बाॅल )
all -- call ( आॅल -- काॅल )
and -- hand (अॅड -- हॅन्ड )
and -- band (अॅड -- बॅड )
and -- sand (अॅड -- सॅन्ड )
and -- land (अॅड -- लॅन्ड )
am -- ram ( अॅम -- रॅम )
am -- jam ( अॅम -- जॅम )
am -- lam ( अॅम -- लॅम )
am -- dam ( अॅम -- डॅम )
eat -- seat ( इट -- सीट )
eat -- neat ( इट -- नीट )
eat -- beat ( इट -- बीट )
eat -- heat ( इट -- हीट )
in -- pin ( इन -- पिन )
in -- tin ( इन -- टिन )
in -- win (इन -- विन )
in -- sin (इन -- सिन )
it -- sit ( इट -- सिट )
it -- kit ( इट -- किट )
it -- hit ( इट -- हिट )
it -- fit ( इट -- फिट )
old -- cold (ओल्ड -- कोल्ड )
old -- sold ( ओल्ड -- सोल्ड )
old -- gold ( ओल्ड -- गोल्ड )
old -- fold ( ओल्ड -- फोल्ड )
old -- told ( ओल्ड -- टोल्ड )
old -- hold ( ओल्ड -- होल्ड )
age -- cage ( अँज -- केज )
age -- page (अॅज -- पेज )
one -- bone (वन -- बोन )
one -- cone ( वन -- कोन )
ice -- nice ( आईस -- नाईस )
Ice -- rice ( आईस -- राईस )
ink -- pink ( इंक -- पिंक )
ink -- link ( इंक -- लिंक )
oil -- coil ( आईल -- काॅईल )
oil -- boil ( आईल -- बाॅईल )
ox -- box ( आॅक्स -- बाॅक्स )
ox -- fox ( आॅक्स -- फाॅक्स )
at -- bat ( अॅट -- बॅट )
at -- mat ( अॅट -- मॅट )
at -- cat ( अॅट -- कॅट )
at -- mat ( अॅट -- मॅट )
=================================
Writer --
SHANKAR SITARAM CHAURE
z . p. School - Jamnepada
Tal . Sakri dist dhule
9422736775
Wednesday, 10 February 2021
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले व जिल्हे
(१) जंजिरा किल्ला = रायगड जिल्हा
(२) साल्हेर किल्ला = नाशिक जिल्हा
(३) पुरंदर किल्ला = पुणे जिल्हा
(४) प्रतापगड किल्ला = सातारा जिल्हा
(५) शिवनेरी किल्ला = पुणे जिल्हा
(६) नळदुर्ग किल्ला = उस्मानाबाद जिल्हा
(७) देवगिरी किल्ला = औरंगाबाद जिल्हा
(८) तोरणा किल्ला = पुणे जिल्हा
(९) सज्जनगड किल्ला = सातारा जिल्हा
(१०) कोंढाणा किल्ला = पुणे जिल्हा
(११) देवगड किल्ला = सिंधुदुर्ग जिल्हा
(१२) अर्नाळा किल्ला = ठाणे जिल्हा
(१३) सुधागड किल्ला = रायगड जिल्हा
(१४) कंधार किल्ला = नांदेड जिल्हा
(१५) अक्कलकोट किल्ला = सोलापूर जिल्हा
(१६) उदगीर किल्ला = लातूर जिल्हा
(१७) पन्हाळा किल्ला = कोल्हापूर जिल्हा
(१८) पारोळा किल्ला = जळगाव जिल्हा
(१९) थाळनेर किल्ला = धुळे जिल्हा
(२०) अजिंक्यतारा किल्ला = सातारा जिल्हा
(२१) हरिचंद्रगड किल्ला = अहमदनगर जिल्हा
(२२) वसई किल्ला = पालघर जिल्हा
(२३) गाविलगड किल्ला = अमरावती जिल्हा
(२४) नरनाळा किल्ला = अकोला जिल्हा
(२५) अंबागड किल्ला = भंडारा जिल्हा
(२६) मुल्हेर किल्ला = नाशिक जिल्हा
(२७) धारूर किल्ला = बीड जिल्हा
(२८) विक्रमगड किल्ला = ठाणे जिल्हा
(२९) पेडगाव किल्ला = अहमदनगर जिल्हा
(३०) करमाळा किल्ला = सोलापूर जिल्हा
(३१) भिवगड किल्ला = नागपूर जिल्हा
(३२) परंडा किल्ला = उस्मानाबाद जिल्हा
(३३) मंडणगड किल्ला = रत्नागिरी जिल्हा
(३४) लळिंग किल्ला = धुळे जिल्हा
(३५) रायगड किल्ला = रायगड जिल्हा
(३६) अंजनेरी किल्ला = नाशिक जिल्हा
(३७) सोनगिर किल्ला = धुळे जिल्हा
(३८) कर्नाळा किल्ला = रायगड जिल्हा
(३९) विशाळगड किल्ला = कोल्हापूर जिल्हा
(४०) माहूर किल्ला = नांदेड जिल्हा
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
Friday, 5 February 2021
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
गायन करणारा -- गायक
रक्षण करणारा -- रक्षक प्रेरणा देणारा -- प्रेरक
योजना करणारा -- योजक
शोध लावणारा -- संशोधक
दररोज प्रसिद्ध होणारे -- दैनिक
ईश्वर आहे असे मानणारा -- आस्तिक
ईश्वर नाही असे मानणारा -- नास्तिक
चित्र काढणारा -- चित्रकार
मूर्ती बनवणारा -- मूर्तीकार
वनात राहणारे प्राणी -- वनचर
जमिनीवर राहणारे प्राणी -- भूचर
पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
जमिनीखालील गुप्त मार्ग -- भुयार
धान्य साठवण्याची जागा -- कोठार
खूप दानधर्म करणारा -- दानशूर
कमी वेळ टिकणारा -- क्षणभंगुर
लिहिता - वाचता येणारा -- साक्षर
लिहिता - वाचता न येणारा -- निरक्षर
शत्रूकडील बातमी काढणारा -- हेर
चित्रपटात काम करणारा -- नट
स्तुती करणारा -- भाट
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख -- ताम्रपट
किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत -- तट
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Wednesday, 3 February 2021
गणितीय प्रश्नावली
(१) एका वहीची किंमत २५ रूपये आहे तर ३५ वह्यांची किंमत किती रूपये ?
उत्तर -- ८७५ रूपये
(२) १०० रूपये म्हणजे ५ रूपयांची किती नाणी ?
उत्तर -- २० नाणी
(३) पाच हजार पाच मधून किती वजा केले असता ४००१
बाकी उरेल ?
उत्तर -- १००४
(४) सुमित पाऊण तास खेळला म्हणजे किती मिनिटे खेळला ?
उत्तर -- ४५ मिनिटे
(५) एका पिशवीत २५० मि. ली. दूध याप्रमाणे १०० लीटर दूधासाठी किती पिशव्या लागतील ?
उत्तर -- ४०० पिशव्या
(६) ९ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ९००० मीटर
(७) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १०००
(८) ' पंधरा हजार पंधरा ' ही संख्या अंकांत कशी लिहावी ?
उत्तर -- १५०१५
(९) ४००० + ४०० + ४० + ४ = किती ?
उत्तर -- ४४४४
(१०) ९८५ + १४ + १ = किती ?
उत्तर -- १०००
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Monday, 1 February 2021
सामान्यज्ञान माहिती ( समसंबंध )
(१) नैसर्गिक आपत्ती
--- वादळ, भूकंप, पूर, दुष्काळ.
(२) पाण्याचे स्त्रोत
--- झरा, ओढा, नाला, नदी.
(३) द्रव पदार्थ
--- पाणी, दूध, पेट्रोल, तेल.
(४) तांदळाच्या पिठापासून तयार होणारे पदार्थ.
--- आंबोळी, इडली, डोसा, मोदक.
(५) पाण्यात उमलणा-या वनस्पती
--- कमळ, शिंगाडा, जलपर्णी, पाणकनस.
(६) बेकरीत बनणारे पदार्थ
--- बिस्कीट, पाव, खारी, केक.
(७) किटकांची नावे
--- फुलपाखरू, भुंगा, काजवा, माशी.
(८) पाणी साठवण्याची भांडी
--- मडके, घागर, माठ, कळशी.
(९) दूधापासून बनणारे पदार्थ.
--- दही, लोणी, तूप, पनीर.
(१०) शेतीसंबंधित कामे.
--- पेरणी, कापणी, मळणी, उफणणी.
(११) जलदुर्गांची नावे.
--- जंजिरा, सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, विजयदुर्ग.
(१२) वनस्पतीचे अवयव.
--- पान, फूल, खोड, फळ.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
--- वादळ, भूकंप, पूर, दुष्काळ.
(२) पाण्याचे स्त्रोत
--- झरा, ओढा, नाला, नदी.
(३) द्रव पदार्थ
--- पाणी, दूध, पेट्रोल, तेल.
(४) तांदळाच्या पिठापासून तयार होणारे पदार्थ.
--- आंबोळी, इडली, डोसा, मोदक.
(५) पाण्यात उमलणा-या वनस्पती
--- कमळ, शिंगाडा, जलपर्णी, पाणकनस.
(६) बेकरीत बनणारे पदार्थ
--- बिस्कीट, पाव, खारी, केक.
(७) किटकांची नावे
--- फुलपाखरू, भुंगा, काजवा, माशी.
(८) पाणी साठवण्याची भांडी
--- मडके, घागर, माठ, कळशी.
(९) दूधापासून बनणारे पदार्थ.
--- दही, लोणी, तूप, पनीर.
(१०) शेतीसंबंधित कामे.
--- पेरणी, कापणी, मळणी, उफणणी.
(११) जलदुर्गांची नावे.
--- जंजिरा, सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, विजयदुर्ग.
(१२) वनस्पतीचे अवयव.
--- पान, फूल, खोड, फळ.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Posts (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...