(१) नैसर्गिक आपत्ती
--- वादळ, भूकंप, पूर, दुष्काळ.
(२) पाण्याचे स्त्रोत
--- झरा, ओढा, नाला, नदी.
(३) द्रव पदार्थ
--- पाणी, दूध, पेट्रोल, तेल.
(४) तांदळाच्या पिठापासून तयार होणारे पदार्थ.
--- आंबोळी, इडली, डोसा, मोदक.
(५) पाण्यात उमलणा-या वनस्पती
--- कमळ, शिंगाडा, जलपर्णी, पाणकनस.
(६) बेकरीत बनणारे पदार्थ
--- बिस्कीट, पाव, खारी, केक.
(७) किटकांची नावे
--- फुलपाखरू, भुंगा, काजवा, माशी.
(८) पाणी साठवण्याची भांडी
--- मडके, घागर, माठ, कळशी.
(९) दूधापासून बनणारे पदार्थ.
--- दही, लोणी, तूप, पनीर.
(१०) शेतीसंबंधित कामे.
--- पेरणी, कापणी, मळणी, उफणणी.
(११) जलदुर्गांची नावे.
--- जंजिरा, सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, विजयदुर्ग.
(१२) वनस्पतीचे अवयव.
--- पान, फूल, खोड, फळ.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment