ब्लॉग भेटी.
Friday, 5 February 2021
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
गायन करणारा -- गायक
रक्षण करणारा -- रक्षक प्रेरणा देणारा -- प्रेरक
योजना करणारा -- योजक
शोध लावणारा -- संशोधक
दररोज प्रसिद्ध होणारे -- दैनिक
ईश्वर आहे असे मानणारा -- आस्तिक
ईश्वर नाही असे मानणारा -- नास्तिक
चित्र काढणारा -- चित्रकार
मूर्ती बनवणारा -- मूर्तीकार
वनात राहणारे प्राणी -- वनचर
जमिनीवर राहणारे प्राणी -- भूचर
पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
जमिनीखालील गुप्त मार्ग -- भुयार
धान्य साठवण्याची जागा -- कोठार
खूप दानधर्म करणारा -- दानशूर
कमी वेळ टिकणारा -- क्षणभंगुर
लिहिता - वाचता येणारा -- साक्षर
लिहिता - वाचता न येणारा -- निरक्षर
शत्रूकडील बातमी काढणारा -- हेर
चित्रपटात काम करणारा -- नट
स्तुती करणारा -- भाट
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख -- ताम्रपट
किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत -- तट
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment