ब्लॉग भेटी.
Wednesday, 3 February 2021
गणितीय प्रश्नावली
(१) एका वहीची किंमत २५ रूपये आहे तर ३५ वह्यांची किंमत किती रूपये ?
उत्तर -- ८७५ रूपये
(२) १०० रूपये म्हणजे ५ रूपयांची किती नाणी ?
उत्तर -- २० नाणी
(३) पाच हजार पाच मधून किती वजा केले असता ४००१
बाकी उरेल ?
उत्तर -- १००४
(४) सुमित पाऊण तास खेळला म्हणजे किती मिनिटे खेळला ?
उत्तर -- ४५ मिनिटे
(५) एका पिशवीत २५० मि. ली. दूध याप्रमाणे १०० लीटर दूधासाठी किती पिशव्या लागतील ?
उत्तर -- ४०० पिशव्या
(६) ९ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ९००० मीटर
(७) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १०००
(८) ' पंधरा हजार पंधरा ' ही संख्या अंकांत कशी लिहावी ?
उत्तर -- १५०१५
(९) ४००० + ४०० + ४० + ४ = किती ?
उत्तर -- ४४४४
(१०) ९८५ + १४ + १ = किती ?
उत्तर -- १०००
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment