माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 17 February 2021

भूमिती -- प्रश्नावली



(१) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन

(२) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन

(३) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(४) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार

(५) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(६) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार

(७) इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ

(८) घनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ

(९) घनाला किती कडा असतात ?
उत्तर -- १२

(१०) आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- आयताची परिमिती

(११) चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- चौरसाची परिमिती

(१२) त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- त्रिकोणाची परिमिती
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा - जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: