● चूक की बरोबर ते सांगा.
(१) नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(२) दिल्ली ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- चूक
(३) मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(४) दिल्ली भारताची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(५) महाराष्ट्र राज्यात बत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- चूक
(६) गोवा राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे.
उत्तर -- बरोबर
(७) महाराष्ट्र राज्याची निर्मिती २६ जानेवारी १९४७ रोजी झाली.
उत्तर -- चूक
(८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
उत्तर -- बरोबर
(९) महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- बरोबर
(१०) तापी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
उत्तर -- चूक
(११) महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.
उत्तर -- बरोबर
(१२) गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१३) तापी नदी पूर्व वाहिनी आहे.
उत्तर -- चूक
(१४) कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
उत्तर -- बरोबर
(१५) तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१६ ) गोदावरी नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला.
उत्तर -- चूक
(१७) साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे.
उत्तर -- बरोबर
(१८) महाराष्ट्राच्या पूर्व भागात मिठागरे आहेत.
उत्तर -- चूक
(१९) नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे.
उत्तर -- बरोबर
(२०) महाराष्ट्रातील ठाणे व पालघर जिल्ह्यत मिठागरे आहेत.
उत्तर -- बरोबर
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment