माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 6 February 2022

शोध -- संशोधक प्रश्नावली



(1) ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- लुई ब्रेल

(2) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जेम्स वॅट (इंग्लंड )

(3) दुर्बिणचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- गॅलिलिओ ( इटली )

(4)' वनस्पतींना संवेदना असतात ' हा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जगदिशचंद्र बोस (भारत )

(5)  विद्युत बल्ब व ग्रामोफीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- थाॅमस एडिसन

(6)  विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- राईट बंधू (अमेरिका )

(7) दूरदर्शनचा शोध कोणी लावला ?.
उत्तर -- जाॅन बेअर्ड

(8) रेडिओचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जी. मार्कोनी (इटली )

(8) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- रूडाल्फ डिझेल (जर्मनी )

(9) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- अलेक्झांडर ग्रॅहम बेल (अमेरिका )

(10) रेबीजची लसचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- लुई पाश्चर आणि एमिलराॅक्स

(11) भारतीय अणुऊर्जेचा जनक कोणास म्हणतात ?
उत्तर -- होमी भाभा (भारत )

(12) संगणकाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- चॉर्ल्स बॅबेज (इंग्लंड )

(13) पाणबुडीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- डेव्हिड बुनसेन (अमेरिका )

(14) घड्याळाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- पीटर हेन्लीन ( जर्मनी )

(15) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- के. मॅकमिलन ( इंग्लंड )
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
        ता. साक्री, जि. धुळे
       9422736775

No comments:

Post a Comment