(१) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
(२) तोंडाच्या मागच्या भागास काय म्हणतात ?
उत्तर -- घसा
(३) चवीचे प्रकार किती ?
उत्तर -- चार
(४) मानवी शरीरात एकूण किती हाडे आसतात ?
उत्तर -- २०६
(५) मानवाच्या छातीत किती बरगड्या असतात ?
उत्तर -- २४
(६) वनस्पतींमधील जिवाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जगदीशचंद्र बोस
(७) हत्ती कशाने पाणी पितो ?
उत्तर -- सोंडेने
(८) समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?
उत्तर -- पाण्यातील भूकंप
(९) ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
(१०) तेलबियांचा राजा कोणास म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणे
(११) मानवी शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते ?
उत्तर -- 9%
(१२) अंध व्यक्ती स्पर्श संकेताद्वारे कोणत्या लिपीची अक्षरे ओळखतात ?
उत्तर -- ब्रेल लिपी
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment