१) वनश्री हीच धनश्री !
(२) झाडे लावा, झाडे जगवा !
(३) वृक्ष जगवा, जीवन फुलवा !
(४) झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू !
(५) झाडांना जगवाल, तरच सुखाने जगाल !
(६) झाडे लावू घरोघरी, पर्यावरण राखू गावोगावी !
(७) झाडे लावू कशासाठी ? - सर्वांच्या सुखासाठी !
(८) झाडे लावा खूप खूप जमिनीची थांबेल धूप !
(९) हिरवी हिरवी गार गार, झाडे लावू चार चार !
(१०) वनीकरणास द्या साथ, गावाचा करा विकास !
(११) वनीकरणास साथ देऊ, गावाचा विकास करू !
(१२) वृक्ष लावू घरोघरी, औषधे मिळतील गुणकारी !
(१३) झाडे लावू कशासाठी ? पक्ष्यांच्या घरट्यासाठी
(१४) माकडा माकडा हूप हूप, झाडे लावा खूप खूप !
(१५) झाडे लावू कशासाठी ? - माणसांच्या अन्नासाठी !
(१६) झाडे लावू कशासाठी ? भरपूर पाऊस पडण्यासाठी !
(१७) वृक्ष तोड रोखा, पर्यावरण राखा !
(१८) वृक्ष तोड टाळा, पर्यावरण सांभाळा!
(१९) झाडांचे रक्षण, आपले संरक्षण !
(२०) वृक्षांचे रक्षण, हेच मूल्यशिक्षण !
(२१) करू रक्षण झाडाचे, साधेल कल्याण मानवाचे
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment