(१) मी माझ्या आई-वडिलांचा.
---- मुलगा
(२) मी माझ्या आजी - आजोबांचा.
----- नातू
(३) मी माझ्या भाऊ -- बहिणींचा.
----- भाऊ
(४) मी माझ्या काका -- काकींचा.
----- पुतण्या
(५) मी माझ्या मामा-मामींचा.
----- भाचा
(६)मी माझ्या मामा -- आत्याचा.
----- भाचा
(७) मी माझ्या सासु-सासऱ्यांचा (बायकोच्या आई-वडिलांचा)
------ जावाई
(८) मी माझ्या बायकोचा.
----- नवरा
(९) मी माझ्या पुतण्या/पुतणीचा (भावाच्या मुलांचा)
------ काका
(१०) मी माझ्या सूनेचा/जावयाचा.
----- सासरा
(११) मी माझ्या नातवंडांचा (मुलांच्या मुलांचा)
------ आजोबा
(१२) मी माझ्या मावसभाऊ - बहिणींचा.
------ मावसभाऊ
(१३) मी माझ्या बहिणीच्या मुलांचा (भाच्यांचा).
------ मामा
(१४) मी माझ्या मुलांचा.
------- बाबा
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment