1)120 सेकंद म्हणजे किती मिनिटे?
उत्तर -- 2 मिनिटे
2) 4 आठवडे म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- 28 दिवस
(3) 60 केळींचे किती डझन होतात ?
उत्तर -- 5 डझन
(4) 200 रूपये म्हणजे 50 रूपयांच्या किती नोटा ?
उत्तर -- 4 नोटा
(5) 50 ची दुप्पट संख्या किती ?
उत्तर -- 100
(6) 2 दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- 48 तास
(7) 4 वर्षे म्हणजे किती महिने ?
उत्तर -- 48 महिने
(8) एक दोर पाच ठिकाणी कापला तर त्याचे किती तुकडे होतील ?
उत्तर -- सहा तुकडे
(9) अर्धा डझन आंबे म्हणजे किती आंबे ?
उत्तर -- 6 आंबे
(10) 30 ची तिप्पट संख्या किती ?
उत्तर -- 90
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775
Hc
ReplyDeleteकेवढे अवगड प्रश्न जे आम्हाला सोडवायला येत च नाही 🤣🤣😅😅
ReplyDelete