माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 19 September 2022

कालमापन ( सामान्यज्ञान प्रश्नावली)


1)एक मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 60 सेकंद

(2) एक तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- 60 मिनिटे

(3) 5 तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- 300 मिनिटे

(4) 12 तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- 720 मिनिटे

(5) एक दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- 24 तास

(6) एका आठवड्यात किती दिवस असतात ?
उत्तर --  7 दिवस

(6) 7 दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- 168 तास

(7) एक वर्ष म्हणजे सुमारे किती दिवस ?
उत्तर -- 365 दिवस

(8) एक वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- 12 महिने

(9) 1 तास म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 3,600  सेकंद

(10) 24 तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- 1,440 मिनिटे

(11) 1 महिना म्हणजे सुमारे किती दिवस ?
उत्तर -- 30  / 31 दिवस

(12) फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात ?
उत्तर -- 28  /  29 दिवस
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment