माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 2 September 2022

लहानात लहान / मोठ्यात मोठी संख्या प्रश्नावली


(१) एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १

(२) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १०

(३) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १००

(४) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १०००

(५) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
----  १०,०००

(६) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
---- ९

(७) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
---- ९९

(८) तीन अंकी मोठ्यात ‌मोठी संख्या कोणती ?
----  ९९९

(९) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
----  ९९९९

(१०) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
----   ९९,९९९
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -  रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment