माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 24 September 2022

चार - चार नावे सांगा. (सामान्यज्ञान )



(१) शेंगा येणा-या वनस्पती.
-- गवार,  गुलमोहर, शेवगा, मटार.

(२) एक बी असलेली फळे.
--  आंबा, आवळा, बोर, खजूर.

(३) अनेक बिया असलेली फळे.
--  सीताफळ, फणस,  टरबूज, पेरू.

(४) रंगीत फुले येणाऱ्या वनस्पती.
----  गुलाब, जास्वंदी, झेंडू, सूर्यफूल.

(५) कठीण कवचाची फळे.
---  नारळ, अक्रोड, कवठ, बदाम.

(६) काटेरी वनस्पती.
--- करवंद, बोर, गुलाब, लिंबू.

(७) पातळ पदार्थ.
--- दूध, ताक, पाणी, सरबत.

(८)  तेलबिया.
--- शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, मोहरी.

(९) कडधान्ये.
--- वाटाणा, मटकी, चवळी, उडीद.

(१०) तृणधान्ये.
--- गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी.

(११) पालेभाज्या.
---  मेथी, पालक, शेपू, कोबी.

(१२) भक्कम खोडाच्या वनस्पती.
---  वड, पिंपळ, चिंच, आंबा.
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment