सुमन फूल बघ.
पंकज कमळ बघ.
मकरंद मध बघ.
सलील पाणी बघ.
भूषण दागिना बघ.
शीतल गार बघ.
सारस तलाव बघ.
आकाश आभाळ बघ.
विपिन जंगल बघ.
संग्राम लढाई बघ.
शशी चंद्र बघ.
मिलिंद भुंगा बघ.
ज्योत्स्ना चांदणे बघ.
कांचन सोने बघ.
विनायक गणपती बघ.
मयूर मोर बघ.
सरिता नदी बघ.
राघू पोपट बघ.
रवी सूर्य बघ.
भूमी धरती बघ.
वनराज सिंह बघ.
सारंग हरिण बघ.
सौदामिनी वीज आली.
तनया मुलगी आली.
माया ममता आली.
निशा रात्र झाली.
उषा पहाट झाली.
नरेश राजा झाला.
पवन वारा आला.
वर्षा पाऊस आला.
प्रकाश उजेड आला.
मनोहर सुंदर आहे.
प्रवीण हुशार आहे.
========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment