माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 10 July 2023

तर्कसंगती व अनुमान प्रश्नावली ( बुद्धिमत्ता चाचणी )


(1) घड्याळातील मिनिटकाटा व तासकाटा किती वाजता सरळ रेषेत असतात ?
उत्तर --  6 : 00 वाजता 

------  6 : 00 वाजता तासकाटा 6 वर आणि मिनिटकाटा 12 वर असतो. या वेळी हे काटे एका सरळ रेषेत येतात.
==============

(2) घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा कोणत्या वेळी काटकोनात असतात ?
उत्तर -- नऊ वाजता 

------ नऊ वाजता तासकाटा नऊवर आणि मिनिटकाटा बारावर असतो. त्या वेळी त्यांच्यात काटकोन असतो. 
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

No comments:

Post a Comment