ब्लॉग भेटी.
Sunday, 9 June 2024
Saturday, 8 June 2024
Tuesday, 4 June 2024
नातेसंबंध ( Blood Relationship ) -- प्रश्नावली
उत्तर -- मामी
------------------
(२) एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली, " तू माझा भाऊ आहेस. पण मी तुझा भाऊ नाही. " तर त्या दोघांमधील संबंध काय ?
उत्तर -- भाऊ -- बहिण
-------------------
(3) चंद्रा लिलाला म्हणाली, " तुझ्या वडिलांच्या पत्नीची सासू माझी आई लागते." तर चंद्रा ही लिलाची कोण ?
उत्तर -- आत्या
---------------------------------
(4) सुजित आणि आनंद यांच्या आईचे वडील एकच आहेत पण ते सख्खे भाऊ नाहीत व सावत्रही नाहीत तर त्या दोघांमधील नाते कोणते ?
उत्तर -- मावसभाऊ
---------------------------------
(5) सपनाच्या मामाचा मुलगा सुमित आहे. तर सुमितची आई ही सपनाची कोण ?
उत्तर -- मामी
---------------------------------
(6) सुनिलची मावशी सुमितची आत्या आहे. तर सुनिलचे व सुमितच्या वडिलांचे नाते काय ?
उत्तर -- मामा -- भाचे
---------------------------------
(7) ओंकार हा सुनिलचा मामा आहे तर सुनिलची आई ओंकारच्या वडिलांची कोण ?
उत्तर -- मुलगी
---------------------------------
(8) शंकरचे वडील ओंकारचे काका आहेत तर शंकरची पत्नी व ओंकारचा मुलगा यांचे नाते काय ?
उत्तर -- काकू -- पुतण्या
---------------------------------
(9) चंदनाच्या नव-याची आई व चंदनाच्या आईच्या नव-याची मुलगी यांचे नाते काय ?
उत्तर -- सासू -- सून
---------------------------------
(10) माझ्या बायकोच्या भावाचा आजीचा मुलगा माझा कोण ?
उत्तर -- सासरा
---------------------------------
(11) संगिताच्या भावाची पत्नी वैशाली आहे. वैशालीचा मुलगा विराज आहे. तर विराज संगिताचा कोण आहे ?
उत्तर -- भाचा
---------------------------------
(12) सुमनच्या बहिणीच्या मुलाचे वडील हे सुमनचे कोण ?
उत्तर --- बहिणीचा नवरा
---------------------------------
(13) माझ्या मुलाचा मुलगा सुमित आहे. तर माझा मुलगा व सुमितची आई यांचे नाते काय ?
उत्तर -- पती -- पत्नी
---------------------------------
(14) राजेंद्र हा सुरेशच्या आत्याला आई म्हणतो तर सुरेशचे वडील राजेंद्रच्या बहिणीचे कोण ?
उत्तर -- मामा
=========================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496
Subscribe to:
Posts (Atom)
-
✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे ) १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ६० मिनिटे १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ दिवस = १४४० मिनि...
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
