माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 31 October 2022

दिशा ( प्रश्नावली )


प्रश्नांची एका शब्दात उत्तरे सांगा.
(१) मुख्य दिशा किती आहेत ?
उत्तर -- चार
--------------------------------
(२) उपदिशा किती आहेत ?
उत्तर  -- चार
--------------------------------
(३) मुख्य दिशांची नावे सांगा ?
उत्तर -- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
--------------------------------
(४) उपदिशांची नावे सांगा ?
उत्तर -- ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य .
--------------------------------
(५) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- ईशान्य
--------------------------------
(६) पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- आग्नेय
--------------------------------
(७) दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- नैऋत्य
--------------------------------
(८) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- वायव्य 
--------------------------------
 (९) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती?
उत्तर --  पूर्व 
--------------------------------
(१०) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ? 
उत्तर --  पश्चिम 
--------------------------------
(११) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असते?
उत्तर ---  दक्षिण 
--------------------------------
(१२) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असते? 
उत्तर -- उत्तर 
--------------------------------
(१३) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते? 
उत्तर --  पश्चिम 
--------------------------------
(१४) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
 उत्तर -- उत्तर 
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Sunday, 30 October 2022

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान


(1) धुळे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर -- 4 ( चार)

(2) नंदुरबार जिल्ह्यस ......  म्हणून ओळखतात ?
उत्तर -- आदिवासी जिल्हा 

(3) ...... रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली ?
उत्तर --- 1 जुलै 1998

(4) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर -- पांझरा 

(5) जळगाव जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर --  केळी 

(6) नाशिक जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे

(7) महाराष्ट्रात दर बारा वर्षींनी कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर -- नाशिक 

(8) चादरीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ?
उत्तर -- सोलापूर 

(9) मुल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(10) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --- त्र्यंबकेश्वर 

(11) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

(12) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Saturday, 29 October 2022

चौरे परिवार मेळाव्याला नक्की या !

चौरे परिवार मेळाव्यात आनंद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  उत्साह असतो.
चौरे परिवार मेळाव्यात प्रोत्साहन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात जिव्हाळा असते.
चौरे परिवार मेळाव्यात काळजी असते.
चौरे परिवार मेळाव्यात सुसंवाद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  सहकार्य मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात शक्ती मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात दिलासा मिळतो.
चौरे परिवार मेळाव्यात  प्रबोधन होते.
चौरे परिवार मेळाव्यात आदर मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात प्रेम मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात आपुलकी असते.
चौरे परिवार मेळाव्यात समन्वय असते.
चौरे परिवार मेळाव्यात सामंजस्य असते.
चौरे परिवार मेळाव्यात मार्गदर्शन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात समुपदेशन होते.
चौरे परिवार मेळाव्यात सामाजीकरण होते.
चौरे परिवार मेळाव्यात व्यक्तिमत्व विकास होते.
चौरे परिवार मेळाव्यात मनोबल वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात वक्तृत्व विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मीयता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात आपलेपणाची भावना असते.
चौरे परिवार मेळाव्यात अंतःकरण विशाल होते.
चौरे परिवार मेळाव्यात एकटेपणा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात  निराशा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मविश्वास वाढतो.
चौरे परिवार मेळाव्यात  विचार प्रगल्भ होतात.
चौरे परिवार मेळाव्यात मानसिक परिवर्तन घडून येते.
चौरे परिवार मेळाव्यात बौद्धिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात भावनिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात सकारात्मकता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात संवेदनशीलता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात कौशल्य विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात  संयम शिकता येते.
चौरे परिवार मेळाव्यात ज्ञानवृद्धी होते.
चौरे परिवार मेळाव्यात शिस्त लागते.

ज्याला चौरे परिवार मेळाव्याचे  महत्व कळते. तो मेळाव्याला नक्की येतो.
==============================
लेखन - शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक )
काकरपाडा  (चौपाळे) ता. साक्री जि.‌धुळे
9422736775