जगात बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक
हा प्राणी आढळतो. पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा प्राण्यांमध्ये बेडकाची गणना होते. देश, काल, ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न -भिन्न रूपे,आकार आणि आहारविहार आढळतो. बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. गाव आणि जंगलातील पाणथळ जमिनीत राहणे बेडकाला अधिक आवडते. परंतु जलजीवनाचा संपूर्ण त्याग तो करू शकत नाही. बेडूक आळशांचा राजा आहे; परंतु तो पिकांवरील जंतूचा नाश करणारा आहे. तो शेतकऱ्यांचा जिवलग मित्र आहे.

=============================
बेडकाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात ?
शेतकर्याच्या शेतात जेवढे जंतू पिकांचे शत्रू आहेत, त्या सर्वांचा बेडूक हा शत्रू आहे.
पीकनाशक कीटकांचा स्वाह करून तो
शेतकऱ्यांवर उपकार करतो.उन्हाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत एक बेडूक पिकांचा नाश करणार्या सुमारे १०,००० किड्यांचा नाश करतो. शेतकऱ्यांचे प्रचंड धान्य तो वाचवतो. बेडूक हा शेतातील पिकांचे रक्षण करतो व शेतकऱ्याला सहकार्य करतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा विश्वासू मित्र म्हटले आहे.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५

No comments:
Post a Comment