ब्लॉग भेटी.
Sunday, 2 February 2020
सामान्यज्ञान -- ठिकाण व प्रसिद्धी
ठिकाण कशासाठी प्रसिद्ध
(१) एकलहरे -- औष्णिक विद्युत प्रकल्प.
(२) महाबळेश्वर -- थंड हवेचे ठिकाण.
(३) ओझर -- मिग विमान कारखाना.
(४) अहमदाबाद -- कापड गिरण्या.
(५) नवेगाव बांध -- राष्ट्रीय उद्यान.
(६) आग्रा -- ताजमहाल.
(७) पाचगणी -- थंड हवेचे ठिकाण.
(८) राहुरी -- महात्मा फुले कृषी विद्यापीठ
(९) नांदेड -- गुरूगोविंदसिंग समाधी स्थळ
(१०) शिर्डी -- संत साईबाबा समाधी स्थळ.
(११) वणी (नाशिक) -- सप्तश्रृंगीदेवी गड .
(१२) इचलकरंजी -- हातमाग ऊद्योग.
(१३) नाशिक -- चलनी नोटा कारखाना.
(१४)बल्लारपूर(चंद्रपूर) -- कागद गिरण्या.
(१५) अंबरनाथ -- आगपेटी उद्योग.
(१६) सोलापूर -- चादरी उद्योग.
(१७) येवले(नाशिक ) -- पैठणी उद्योग.
(१८) सावंतवाडी(सिंधुदुर्ग) -- लाकडी खेळणी.
(१९) पैठण (औरंगाबाद) -- पैठण्या व शालू उद्योग.
(२०) संगमनेर -- विडी उद्योग.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment