ब्लॉग भेटी.
Tuesday, 25 February 2020
डझन, ग्रोस, शेकडा प्रश्नावली (सामान्यज्ञान)
(१) १ डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १२ वस्तू
(२) अर्धा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ६ वस्तू
(३) पाव डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३ वस्तू
(४) पाऊण डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ९ वस्तू
(५) सव्वा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १५ वस्तू
(६) दीड डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८ वस्तू
(७) अडीच डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३० वस्तू
(८) एक ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १२ डझन
(९) अर्धा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ६ डझन
(१०) पाव ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ३ डझन
(११) पाऊण ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ९ डझन
(१२) सव्वा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १५ डझन
(१३) एक ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १४४ वस्तू
(१४) अर्धा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ७२ वस्तू
(१५) पाव ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३६ वस्तू
(१६) पाऊण ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १०८ वस्तू
(१७) सव्वा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८० वस्तू
(१८) एक शेकडा म्हणजे किती ?
उत्तर-- १००
(१९) अर्धा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ५०
(२०) पाव शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- २५
(२१) पाऊण शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ७५
(२२) सव्वा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- १२५
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment