माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 17 February 2020

सामान्यज्ञान


(१) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब


(२) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा


(३) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणा


(४) गरीबांची गाय कोणत्या प्राण्याला म्हणतात ?
उत्तर -- शेळी


(५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू


(६) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल (हारावत)


(७) महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते ?
उत्तर -- मोठा बोंडारा


(८) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ


(९) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर


(१०) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ


(११) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
उत्तर -- डाॅल्फीन मासा


(१२) महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती ?
उत्तर -- पुणे


(१३) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई


(१४) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- औरंगाबाद


(१५) महाराष्ट्रातील तलवांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गोंदिया
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment