(१) कालगणनेच्या संदर्भात ' शतक ' या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर -- कालगणनेच्या संदर्भात शतक म्हणजे १००
वर्षाचा काळ होय. ऐतिहासिक कालगणना करताना
१९ वे शतक, २० वे शतक असा उल्लेख केला जातो.
शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने त्या शतकाच्या
म्हणजेच १०० वर्षाच्या कालखंडाचा बोध होतो.
-----------------------------------------------------------
(२) १९ वे शतक म्हणजे कोठून कोठेपर्यंत वर्षे ?
उत्तर-- १९ वे शतक म्हणजे इ.स. १८०१ ते १९००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------
(३) २० वे शतक कोठून कोठेपर्यंत वर्षे ?
उत्तर-- २० वे शतक म्हणजे इ. स. १९०१ ते २०००
या दरम्यानचा १०० वर्षांचा काळ होय.
------------------------------------------------------------
(४) इ.स. १५०१ ते १६०० या दरम्यानचा १०० वर्षाचा
काळ कोणते शतक आहे ?
उत्तर -- १६ वे शतक
===============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
3284613
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
१ डझन = १२ वस्तू १ तास = ६० मिनिटे १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ मीटर = १०० सेंटिमीटर १ किलोमीटर = १००० मीटर १ क...
No comments:
Post a Comment