(१) ' शिवनेरी ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
(२) 'पन्हाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
(३) 'जंजिरा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(४) ' सिंधुदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
(५) 'अजिंक्यतारा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(६) ' तोरणा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
(७) ' मुल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
(८)' देवगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
(९) 'प्रतापगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(१०)' साल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
(११) ' कंधार ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नांदेड
(१२) ' करमाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सोलापूर
(१३) ' नळदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- उस्मानाबाद
(१४) ' माहुली ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- ठाणे
(१४) ' वसई ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
(१५) ' रायगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(१६) 'अर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
(१७) ' कर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(१८) ' हरिचंद्रगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर
(१९) ' सज्जनगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(२०) ' विशाळगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
(२१) ' दौलताबाद ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
उत्तर -- औरंगाबाद
(२२) ' थाळनेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
(२३) ' सिंहगड ' (कोंढाणा) किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
===============================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
3284621
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
१ डझन = १२ वस्तू १ तास = ६० मिनिटे १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ मीटर = १०० सेंटिमीटर १ किलोमीटर = १००० मीटर १ क...
No comments:
Post a Comment