सर्वत्र म्हणजे चौफेर
नगर म्हणजे शहर
रोग म्हणजे आजार
युद्ध म्हणजे समर
निष्ठूर म्हणजे कठोर
विनाश म्हणजे संहार
तिमिर म्हणजे अंधार
प्रपंच म्हणजे संसार
हात म्हणजे कर
सदन म्हणजे घर
दरवाजा म्हणजे दार
दास म्हणजे नोकर
अचल म्हणजे स्थिर
दानव म्हणजे असुर
देव म्हणजे सुर
विलंब म्हणजे उशीर
मनसुबा म्हणजे विचार
चाणाक्ष म्हणजे चतुर
दृष्टी म्हणजे नजर
शिक्षक म्हणजे मास्तर
सवंगडी म्हणजे साथीदार
काळजी म्हणजे फिकीर
असंख्य म्हणजे अपार
आधी म्हणजे अगोदर
सूर्य म्हणजे भास्कर
बळ म्हणजे जोर
झरा म्हणजे निर्झर
किनारा म्हणजे तीर
लाट म्हणजे लहर
वायदा म्हणजे करार
समुद्र म्हणजे सागर
थंड म्हणजे गार
गर्व म्हणजे अहंकार
पाणी म्हणजे नीर
तलाव म्हणजे कासार
नौदल म्हणजे आरमार
छान म्हणजे सुंदर
दूध म्हणजे क्षीर
गोड म्हणजे मधूर
खूप म्हणजे भरपूर
पशू म्हणजे जनावर
मस्तक म्हणजे शीर
वारा म्हणजे समीर
बाण म्हणजे तीर
दागिना म्हणजे अलंकार
अंग म्हणजे शरीर
कपडा म्हणजे अंबर
भांडार म्हणजे कोठार
पोट म्हणजे उदर
भुंगा म्हणजे भ्रमर
जादू म्हणजे चमत्कार
देऊळ म्हणजे मंदिर
निपुण म्हणजे हुशार
सोपा म्हणजे सुकर
मोर म्हणजे मयूर
बंधू म्हणजे सहोदर
दंडवत म्हणजे नमस्कार
नजराणा म्हणजे उपहार
गौरव म्हणजे सत्कार
अंत म्हणजे अखेर
---------------------------------------------------------
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक) ,
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
===============================
विशेष सहकार्य :- चि. सुमित चौरे / चि. सुप्रिया चौरे
No comments:
Post a Comment