ब्लॉग भेटी.
Sunday, 15 March 2020
संगणक / तंत्रज्ञान माहिती ( प्रश्नावली )
(१) W.W.W. कशाशी संबंधित आहे ?
उत्तर -- इंटरनेट
(२) फेसबुक काय आहे ?
उत्तर -- सोशल नेटवर्किंग साईट
(३) फेसबुकचा संस्थापक कोण आहेत ?
उत्तर -- मार्क झुकेरबर्ग
(४) ई - मेल चा अर्थ काय आहे ?
उत्तर -- इलेक्ट्रॉनिक मेल
(५) संगणकीय भाषेत W W W चा अर्थ काय ?
उत्तर -- World Wide Web
(६) भीम ( BHIM ) अॅपचे पूर्ण रूप काय आहे ?
उत्तर -- भारत इंटरफेस फाॅर मनी
(७) यु - ट्यूब संकेतस्थळाचे निर्माते कोण ?
उत्तर -- निल्सन
(८) डी. बी. टी. हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?
उत्तर -- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
(९) RAM या शब्दाचा पूर्ण विस्तार (फुल फॉर्म) काय आहे ?
उत्तर -- रॅन्डम अॅक्सीस मेमरी
(१०) What's App ( व्हाॅट्सअॅप ) चा निर्माता कोण
आहे ?
उत्तर -- जान कोम - ब्रायन अॅक्टन
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment