माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 18 March 2020

Let's Speak English (लेटस् स्पिक इंग्लिश)आपण इंग्रजी बोलूया.

1) Come in. (कम इन) -- आत या.
2) Wash your hand - (वाॅश युवर हँड) -- हात धू.
3) Take care. ( टेक केअर) -- काळजी घे.
4) Keep quite. ( कीप क्वाईट ) -- शांत बसा.
5) Look at me. ( लुक अॅट मी)-- माझ्याकडे बघा.
6) Look there. ( लुक देअर) -- तिकडे बघा.
7) Listen to me. (लिसन टू मी) -- माझे ऐका.
8) Help me. ( हेल्प मी) -- मला मदत करा.
9) Try again. ( ट्रय अगेन) -- पुन्हा प्रयत्न कर.
10)Read with me(रिड विथ मी)- माझ्या सोबत वाचा.
11) Match the word. (मॅच द वर्ड) -- शब्द जुळवा.
12) Take it. (टेक इट ) -- हे घ्या.
13) Come soon. (कम सून) -- लवकर ये.
14) Laugh loudly.(लाॅफ लाॅउडली) - मोठ्याने हसा.
15) Come near. ( कम नियर) -- जवळ ये.
16) Run now. ( रन नाऊ) -- आता पळा.
17) Run quickly ( रन क्विक्ली) -- लवकर पळा.
18) Run fast. ( रन फास्ट) -- जोराने पळा.
19) Come back. (कम बॅक) -- परत या.
20) Stop there. (स्टाॅप देअर) -- तिथेच थांबा.
21) Sing a song (सिंग अ साँग) -- गाणे गा.
22)Open the book (ओपन द बुक)- पुस्तक उघडा.
23) Read loudly.(रिड लाऊडली)-- मोठ्याने वाचा.
24) Speak softly(स्पिक साॅफ्टली) -- सौम्य बोला.
==================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि धुळे


No comments:

Post a Comment