ब्लॉग भेटी.
Wednesday, 5 August 2020
शब्द साथी ( समानार्थी शब्द )
संपत्ती म्हणजे धन जंगल म्हणजे वन
सुंदर म्हणजे छान
दिवस म्हणजे दिन
मासा म्हणजे मीन
अरण्य म्हणजे रान
आकाश म्हणजे गगन
बाग म्हणजे उपवन
पुत्र म्हणजे नंदन
घर म्हणजे सदन
तोंड म्हणजे वदन
कठीण म्हणजे गहन
तृषा म्हणजे तहान
निर्बंध म्हणजे बंधन
नमस्कार म्हणजे वंदन
पाणी म्हणजे जीवन
प्रणाम म्हणजे नमन
भूमी म्हणजे जमीन
गृह म्हणजे भवन
डोळा म्हणजे नयन
गरीब म्हणजे दीन
नेत्र म्हणजे लोचन
ढग म्हणजे घन
पर्ण म्हणजे पान
शरीर म्हणजे तन
कर्ण म्हणजे कान
वस्त्र म्हणजे वसन
पुरातन म्हणजे प्राचीन .
आहार म्हणजे भोजन
चित्त म्हणजे मन
विद्या म्हणजे ज्ञान
नृत्य म्हणजे नर्तन
पुष्प म्हणजे सुमन
ओसाड म्हणजे निर्जन
वारा म्हणजे पवन
तरूण म्हणजे जवान
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
आपण संकलित केलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. आपण घेतलेल्या मेहनतीस सलाम
ReplyDelete