माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 1 September 2020

मराठी भाषा -- ध्वनिदर्शक शब्द


● खालील ध्वनिदर्शक शब्द वाचा व लिहा.

(१) विजांचा -- कडकडाट



(२) घटांचा -- घणघणाट

(३) अश्रूंची -- घळघळ

(४) पंखांचा -- फडफडाट

(५) ढगांचा -- गडगडाट

(६) डासांची -- भुणभुण

(७) नाण्यांचा -- छनछनाट

(८) तलवारीचा -- खणखणाट

(९) पैंजणांची -- छुमछुम

(१०) पक्ष्यांचा -- किलबिलाट

(११) पाण्याचा -- खळखळाट

(१२) पावसाची -- रिपरिप

(१३) घुंगरूंची -- छुमछुम

(१४) पानांची -- सळसळ

(१५) सापाची -- फुसफुस

(१६) बेडकांची -- डराॅव डराॅव

(१७) कोकीळेचे -- कुहूकुहू

(१८) मांजरीचे -- म्यॅव म्यॅव
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि .धुळे
९४२२७३६७७५

1 comment: