ब्लॉग भेटी.
Sunday, 13 September 2020
विषय :- मराठी भाषा ( विरुद्धार्थी शब्द )
● विरूध्दार्थी शब्द वाचा व लिहा.
गोड × कडू ● चढण × उतरण ऊन × सावली ● न्याय × अन्याय
कडक × नरम ● मोठे × लहान
थंड × गरम ● सजीव × निर्जीव
इकडे × तिकडे ● छोटे × मोठे
आवड × नावाड ● जड × हलके
कच्चा × पक्का ● बरोबर × चूक
काळा × पांढरा ● जन्म × मृत्यू
खरे × खोटे ● फायदा × तोटा
गरीब × श्रीमंत ● लवकर × उशिरा
चांगले × वाईट ● आज × उद्या
विरळ × दाट ● खूप × कमी
ताजे × शिळे ● हार × जीत
दिवस × रात्र ● सरळ × वाकडा
प्रकाश × अंधार ● धीट × भित्रा
आत × बाहेर ● वर × खाली
आता × नंतर ● मालक × नोकर
जवळ × दूर ● उलटा × सुलटा
प्रश्न × उत्तर ● उजवा × डावा
पास × नापास ● कोवळे × निबर
मऊ × कठीण ● दूर × जवळ
हसणे × रडणे ● येणे × जाणे
नवे × जुने ● योग्य × अयोग्य
आला × गेला ● जमा × खर्च
मित्र × शत्रू ● तरूण × म्हातारा
पूर्ण × अपूर्ण ● चपळ × मंद
अवघड × सोपे ● घट्ट × सैल
ओला × कोरडा ● उंच × बुटका
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment