ब्लॉग भेटी.
Thursday, 17 September 2020
म्हणजे काय ? ( समानार्थी शब्द )
मेघ म्हणजे ढग अग्नी म्हणजे आग
रोष म्हणजे राग
पक्षी म्हणजे खग
उद्यान म्हणजे बाग
पंगत म्हणजे रांग
लुटारू म्हणजे ठग
पाखरू म्हणजे विहग
पर्वत म्हणजे नग
दुनिया म्हणजे जग
अरण्य म्हणजे वन
संपत्ती म्हणजे धन
फूल म्हणजे सुमन
मासा म्हणजे मीन
लोक म्हणजे जन
दिवस म्हणजे दिन
नुतन म्हणजे नवीन
तृषा म्हणजे तहान
वारा म्हणजे पवन
आकाश म्हणजे गगन
गौरव म्हणजे सन्मान
भूमी म्हणजे जमीन
गृह म्हणजे सदन
बगीचा म्हणजे उद्यान
पर्ण म्हणजे पान
हत्या म्हणजे खून
डोळे म्हणजे नयन
तोंड म्हणजे वदन
देह म्हणजे तन
कर्ण म्हणजे कान
किल्ला म्हणजे गड
छंद म्हणजे आवड
वृक्ष म्हणजे झाड
मधुर म्हणजे गोड
प्रकाश म्हणजे उजेड
गर्व म्हणजे घमेंड
भित्रा म्हणजे भेकड
वानर म्हणजे माकड
गर्दी म्हणजे झुंबड
अंग म्हणजे शरीर
ओझे म्हणजे भार
निवास म्हणजे घर
डोके म्हणजे शिर
कोंब म्हणजे अंकुर
गोजिरे म्हणजे सुंदर
पोट म्हणजे उदर
काठ म्हणजे तीर
लांब म्हणजे दूर
मयूर म्हणजे मोर
तिमिर म्हणजे अंधार
बाण म्हणजे तीर
अंत म्हणजे अखेर
मूषक म्हणजे उंदीर
दंडवत म्हणजे नमस्कार
दूध म्हणजे क्षीर
चाणाक्ष म्हणजे चतुर
सूर्य म्हणजे भास्कर
भाऊ म्हणजे सहोदर
सेवक म्हणजे नोकर
बेत म्हणजे विचार
विलंब म्हणजे उशीर
थंड म्हणजे गार
भुंगा म्हणजे भ्रमर
समुद्र म्हणजे सागर
क्रीडा म्हणजे खेळ
पंक्ती म्हणजे ओळ
शक्ती म्हणजे बळ
समय म्हणजे वेळ
त्रास म्हणजे छळ
प्रातःकाळ म्हणजे सकाळ
पंकज म्हणजे कमळ
मंदिर म्हणजे देऊळ
मोहिनी म्हणजे भुरळ
स्वच्छ म्हणजे निर्मळ
मस्तक म्हणजे कपाळ
ललाट म्हणजे निढळ
घास म्हणजे कवळ
बैल म्हणजे पोळ
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment