ब्लॉग भेटी.
Sunday, 6 September 2020
जोड्या जुळवून वाचूया.
● जोड्या वाचा व लिहा.
(१) सुतार = लाकूडकाम
(२) कुंभार = मातीकाम
(३) शिंपी = शिवणकाम
(४) गवंडी = बांधकाम
(५) लोहार = लोखंडकाम
(६) विणकर = विणकाम
(७) शेतकरी = शेतीकाम
========================
(८) शिक्षक = शाळा
(९) ग्रामसेवक = ग्रामपंचायत
(१०) डाॅक्टर = दवाखाना
(११) पोस्टमन = पोस्ट
(१२) पोलीस = पोलिसचौकी
==========================
(१३) मुलांचा = घोळका
(१४) पक्ष्यांचा = थवा
(१५) फुलांचा = गुच्छ
(१६) द्राक्षांचा = घड
=====================÷÷÷÷÷
(१७) बसगाडी = बसस्थानक
(१८) आगगाडी = रेल्वेस्टेशन
(१९) विमान = विमानतळ
(२०) जहाज = बंदर
============================
(२१) आईचा भाऊ = मामा
.
(२२) आईची बहीण = मावशी
(२३) वडीलांचा भाऊ = काका
(२४) वडीलांची बहिण = आत्या
============================
(२५) ज्वारी = भाकरी
(२६) गहू = चपाती
(२७) तांदूळ = भात
(२८) डाळ = वरण
(२९) मटकी = उसळ
============================
(३०) साखर = गोड
(३१) मीठ = खारट
(३२) चिंच = आंबट
(३३) तुरटी = तुरट
(३४) कारले = कडू
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment