ब्लॉग भेटी.
Friday, 4 September 2020
विषय -- मराठी ( जोडाक्षरी शब्द )
● जोडाक्षरी शब्द वाचा व लिहा.
अक्कल नक्कल टक्कल
धक्का बुक्का मुक्का
फक्त भक्त रक्त
सख्य मुख्य असंख्य
शक्ती भक्ती सक्ती
वाक्य शक्य ऐक्य
लग्न भग्न मग्न
भाज्या ताज्या राज्या
कच्चा सच्चा लुच्चा
कट्टा पट्टा चट्टा
काठ्या मोठ्या कोठ्या
अरण्य पुण्य लावण्य
साड्या काड्य नाड्या
पत्ता सत्ता इयत्ता
आत्या पणत्या चकत्या
काथ्या पोथ्या पालथ्या
गद्य पद्य खाद्य
गाद्या विद्या फांद्या
वन्य धान्य मान्य
सुप्त लुप्त तप्त
गप्पा टप्पा पप्पा
गब्बर जब्बर बब्बर
तर्क अर्क सतर्क
वर्ग मार्ग विसर्ग
खर्च चर्च मार्च
अर्थ सार्थ पार्थ
कर्ण वर्ण पर्ण
सर्दी गर्दी वर्दी
कर्म धर्म वर्म
सूर्य आर्य कार्य
गर्व पूर्व पर्व
दिल्ली किल्ली पिल्ली
केव्हा जेव्हा तेव्हा
कष्ट स्पष्ट नष्ट
सृष्टी दृष्टी पृष्टी
ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ
मस्त अस्त जास्त
सळ्या नळ्या कळ्या
मोळ्या गोळ्या पोळ्या
सह्या वह्या लाह्या
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment