माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 11 March 2021

भारतातील विशेष ( सामान्यज्ञान )


(१) राष्ट्रीय प्राणी = वाघ

(२) राष्ट्रीय पक्षी = मोर

(३) राष्ट्रीय फूल = कमळ

(४) राष्ट्रीय खेळ = हाॅकी

(५) राष्ट्रीय भाषा = हिंदी

(६) राष्ट्रीय लिपी = देवनागरी

(७) भारताचे राष्ट्रगीत = जनगणमन

(८) राष्ट्रीय फळ = आंबा

(९) राष्ट्रीय ध्वज = तिरंगा

(१०) राष्ट्रीय जलचर प्राणी = डाॅल्फिन

(११) राष्ट्रीय वृक्ष = वड

(१२) राष्ट्रीय गीत = वंदे मातरम्

(१३) राष्ट्रीय बोधवाक्य = सत्यमेव जयते

(१४) सर्वोच्च पद = राष्ट्रपती

(१५) सर्वोच्च शौर्य पुरस्कार = परमवीर चक्र

(१६) सर्वोच्च नागरी पुरस्कार = भारतरत्न
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment