कोंबडी म्हणजे हेन ( hen )
लेखणी म्हणजे पेन ( pen )
दहा म्हणजे टेन ( ten )
गुहा म्हणजे डेन ( den )
मांजर म्हणजे कॅट ( cat )
चटई म्हणजे मॅट ( mat )
टोपी म्हणजे हॅट ( hat )
उंदीर म्हणजे रॅट ( rat )
गरम म्हणजे हाॅट ( hot )
पलंग म्हणजे काॅट ( cot )
नाही म्हणजे नाॅट ( not )
ठिपके म्हणजे डाॅट ( dot )
झोपडी म्हणजे हट ( hut )
कापणे म्हणजे कट ( cut )
परंतु म्हणजे बट ( but )
ठेवणे म्हणजे पूट ( put )
जाळी म्हणजे नेट ( net )
ओले म्हणजे वेट ( wet )
पैज म्हणजे बेट ( bet )
पाळीव म्हणजे पेट ( pet )
मार्ग म्हणजे वे ( way )
दिवस म्हणजे डे ( day )
किरण म्हणजे रे ( ray )
देणे म्हणजे पे ( pay )
युद्ध म्हणजे वार ( war )
बरणी म्हणजे जार ( jar )
दूर म्हणजे फार ( far )
गज म्हणजे बार ( bar )
समुद्र म्हणजे सी ( sea )
वटाणा म्हणजे पी ( pea )
कुरण म्हणजे ली ( lea )
चहा म्हणजे टी ( tea )
टाचणी म्हणजे पिन ( pin )
डबा म्हणजे टीन ( tin )
जिंकणे म्हणजे विन (win )
पाप म्हणजे सिन ( sin )
मोठा म्हणजे बिग ( big )
डुक्कर म्हणजे पिग ( pig )
खोदणे म्हणजे डिग ( dig )
अंजीर म्हणजे फिग ( fig )
टोपी म्हणजे कॅप ( cap )
नकाशा म्हणजे मॅप ( map )
अंतर म्हणजे गॅप ( gap )
नळ म्हणजे टॅप ( tap )
रडणे म्हणजे क्राय ( cry )
कोरडे म्हणजे ड्राय ( dry )
तळणे म्हणजे फ्राय ( fry )
प्रयत्न म्हणजे ट्राय ( try )
वडील म्हणजे डॅड ( dad )
वाईट म्हणजे बॅड ( bad )
दुःखी म्हणजे सॅड ( sad )
वेडा म्हणजे मॅड ( mad )
मुलगा म्हणजे बाॅय ( boy )
खेळणी म्हणजे टाॅय ( toy )
आनंद म्हणजे जाॅय ( joy)
चटणी म्हणजे साॅय (soy )
सूर्य म्हणजे सन ( sun )
बंदुक म्हणजे गन ( gun )
धावणे म्हणजे रन (run )
गंमत म्हणजे फन ( fun )
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री जि. धुळे
9422736775
दहा म्हणजे टेन ( ten )
गुहा म्हणजे डेन ( den )
मांजर म्हणजे कॅट ( cat )
चटई म्हणजे मॅट ( mat )
टोपी म्हणजे हॅट ( hat )
उंदीर म्हणजे रॅट ( rat )
गरम म्हणजे हाॅट ( hot )
पलंग म्हणजे काॅट ( cot )
नाही म्हणजे नाॅट ( not )
ठिपके म्हणजे डाॅट ( dot )
झोपडी म्हणजे हट ( hut )
कापणे म्हणजे कट ( cut )
परंतु म्हणजे बट ( but )
ठेवणे म्हणजे पूट ( put )
जाळी म्हणजे नेट ( net )
ओले म्हणजे वेट ( wet )
पैज म्हणजे बेट ( bet )
पाळीव म्हणजे पेट ( pet )
मार्ग म्हणजे वे ( way )
दिवस म्हणजे डे ( day )
किरण म्हणजे रे ( ray )
देणे म्हणजे पे ( pay )
युद्ध म्हणजे वार ( war )
बरणी म्हणजे जार ( jar )
दूर म्हणजे फार ( far )
गज म्हणजे बार ( bar )
समुद्र म्हणजे सी ( sea )
वटाणा म्हणजे पी ( pea )
कुरण म्हणजे ली ( lea )
चहा म्हणजे टी ( tea )
टाचणी म्हणजे पिन ( pin )
डबा म्हणजे टीन ( tin )
जिंकणे म्हणजे विन (win )
पाप म्हणजे सिन ( sin )
मोठा म्हणजे बिग ( big )
डुक्कर म्हणजे पिग ( pig )
खोदणे म्हणजे डिग ( dig )
अंजीर म्हणजे फिग ( fig )
टोपी म्हणजे कॅप ( cap )
नकाशा म्हणजे मॅप ( map )
अंतर म्हणजे गॅप ( gap )
नळ म्हणजे टॅप ( tap )
रडणे म्हणजे क्राय ( cry )
कोरडे म्हणजे ड्राय ( dry )
तळणे म्हणजे फ्राय ( fry )
प्रयत्न म्हणजे ट्राय ( try )
वडील म्हणजे डॅड ( dad )
वाईट म्हणजे बॅड ( bad )
दुःखी म्हणजे सॅड ( sad )
वेडा म्हणजे मॅड ( mad )
मुलगा म्हणजे बाॅय ( boy )
खेळणी म्हणजे टाॅय ( toy )
आनंद म्हणजे जाॅय ( joy)
चटणी म्हणजे साॅय (soy )
सूर्य म्हणजे सन ( sun )
बंदुक म्हणजे गन ( gun )
धावणे म्हणजे रन (run )
गंमत म्हणजे फन ( fun )
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री जि. धुळे
9422736775
No comments:
Post a Comment