(१) भक्त रक्त फक्त
(२) लग्न भग्न मग्न
(३) भाज्या ताज्या राज्या
(४) पट्टा कट्टा चट्टा
(५) साड्या काड्या चाड्या
(६) अत्तर सत्तर उत्तर
(७) जत्रा पत्रा खत्रा
(८) वन्य अन्य धन्य
(९) पान्हा तान्हा कान्हा
(१०) सुप्त गुप्त लुप्त
(११) गप्पा पप्पा टप्पा
(१२) गब्बर जब्बर बब्बर
(१३) गोळ्या मोळ्या पोळ्या
(१४) अक्कल नक्कल शक्कल
(१५) सक्ती भक्ती शक्ती
(१६) नावाच्या गावाच्या भावाच्या
(१७) दिल्ली पिल्ली किल्ली
(१८) केव्हा तेव्हा जेव्हा
(१९) कळ्या नळ्या सळ्या
(२०) अस्त मस्त जस्त
===============================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment