ब्लॉग भेटी.
Thursday, 25 March 2021
मापन --- लांबी, वस्तुमान, धारकता ( प्रश्नावली )
(१) १०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ? उत्तर -- १ मीटर
(२) २०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- २ मीटर
(३) ३०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ३ मीटर
(४) ४०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ४ मीटर
(५) ५०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ५ मीटर
(६) ६०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ६ मीटर
(७) ७०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ७ मीटर
(८) ८०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ८ मीटर
(९) ९०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ९ मीटर
(१०) १००० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १० मीटर
================================
(११) १००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १ किलोग्रॅम
(१२) २००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- २ किलोग्रॅम
(१३) ३००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ३ किलोग्रॅम
(१४) ४००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ४ किलोग्रॅम
(१५) ५००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ५ किलोग्रॅम
(१६) ६००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ६ किलोग्रॅम
(१७) ७००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ७ किलोग्रॅम
(१८) ८००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ८ किलोग्रॅम
(१९) ९००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ९ किलोग्रॅम
(२०) १०,००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १० किलोग्रॅम
===============================
(२१) १००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- १ लीटर
( २२) २००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- २ लीटर
( २३) ३००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ३ लीटर
( २४) ४००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ४ लीटर
( २५) ५००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ५ लीटर
( २६) ६००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ६ लीटर
(२७) ७००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ७ लीटर
( २८) ८००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ८ लीटर
(२९ ) ९००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ९ लीटर
(३० ) १०,००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- १० लीटर
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड , ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment